मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Good Spirit

2 वचने · 33 पैलू

"Titles and Names of the Holy Spirit" साठी शोधा

Good Spirit बद्दल वचने

  1. आपला चांगला आत्मा पाठवून त्यांना बोध केला. त्यांच्या मुखासाठी स्वर्गातून तुमचा मान्ना पुरविण्याचे आणि तहान भागविण्यासाठी पाणी देण्याचे तुम्ही थांबविले नाही.

  2. तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो.