मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Spirit of God

3 वचने · 33 पैलू

"Titles and Names of the Holy Spirit" साठी शोधा

Spirit of God बद्दल वचने

  1. आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.

  2. परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे; आणि सर्वसमर्थाचा श्वास मला जीवन देतो.

  3. एखाद्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय इतर कोणाला समजतात का? त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणालाही माहीत नाहीत.