मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Ministers बद्दल बायबलमधील वचने: Soldiers of Christ

2 वचने · 38 पैलू

"Titles and Names of Ministers" साठी शोधा

Soldiers of Christ बद्दल वचने

  1. मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते.

  2. येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल,