मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Ministers बद्दल बायबलमधील वचने: Elders

2 वचने · 38 पैलू

"Titles and Names of Ministers" साठी शोधा

Elders बद्दल वचने

  1. जे वडीलजन आपला अधिकार चांगल्या प्रकारे चालवितात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण याविषयी परिश्रम घेतात, त्यांना दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.

  2. तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो: