मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Ministers बद्दल बायबलमधील वचने: Ministers of the gospel

2 वचने · 38 पैलू

"Titles and Names of Ministers" साठी शोधा

Ministers of the gospel बद्दल वचने

  1. परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे.

  2. जर तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व त्या शुभवार्तेमधील आशेपासून तुम्ही ढळला नाही तर स्थिर राहाल. जी शुभवार्ता तुम्ही ऐकली होती आणि जिची घोषणा जाहीरपणे आकाशाखाली प्रत्येक व्यक्तीला करण्यात आली होती, मी पौल, त्या शुभवार्तेचा सेवक झालो आहे.