मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Reuben बद्दल बायबलमधील वचने: Families of

4 वचने · 24 पैलू

"The Tribe Of Reuben" साठी शोधा

Families of बद्दल वचने

  1. रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: हनोखपासून हनोखी कूळ; पल्लूपासून पल्लूवी कूळ;

  2. हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; कर्मीपासून कर्मी कूळ.

  3. पल्लूचा पुत्र एलियाब होता,

  4. आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.