मुख्य मजकुरावर जा

The River Nile बद्दल बायबलमधील वचने: Miraculous generation of frogs

1 वचन · 19 पैलू

Miraculous generation of frogs बद्दल वचने

  1. नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील.