मुख्य मजकुरावर जा

The River Nile बद्दल बायबलमधील वचने: Fish

2 वचने · 19 पैलू

"The River Nile" साठी शोधा

Fish बद्दल वचने

  1. नाईल नदीतील सर्व मासे मेले, व त्यामुळे पाण्याला इतकी दुर्गंधी सुटली की इजिप्तच्या लोकांना ते पाणी पीता येईना, इजिप्त देशात सर्वत्र रक्त झाले होते.

  2. मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझ्या प्रवाहातील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील असे मी करेन. मी तुला तुझ्या प्रवाहातून ओढून बाहेर काढेन आणि त्यातील सर्व मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.