मुख्य मजकुरावर जा

The Resurrection बद्दल बायबलमधील वचने: Saints should look forward to

3 वचने · 36 पैलू

Saints should look forward to बद्दल वचने

  1. “आता तू शेवटपर्यंत तुझ्या मार्गाने जा. तू विसावा घेशील आणि तुझ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले तुझे संपूर्ण वतन घेण्यासाठी तू पुन्हा उठशील.”

  2. आम्हास ठाऊक आहे की ज्या ऐहिक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे.

  3. आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे.