मुख्य मजकुरावर जा

The Resurrection बद्दल बायबलमधील वचने: Of saints shall be followed by the change of those then alive

2 वचने · 36 पैलू

Of saints shall be followed by the change of those then alive बद्दल वचने

  1. ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ.

  2. त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू.