The Plague or Pestilence बद्दल बायबलमधील वचने: Inflicted by God
Inflicted by God बद्दल वचने
“किंवा त्या देशावर मी मरी पाठवून त्यातील लोकांना व जनावरांना मारून रक्तपाताने माझा क्रोध त्यावर ओतला,
महामारी त्यांच्या पुढे चालते; घातकी रोग त्यांच्यामागे चालतात.