मुख्य मजकुरावर जा

The Canaanites बद्दल बायबलमधील वचने: Was promised the country of, of inheritance

4 वचने · 30 पैलू

"The Canaanites" साठी शोधा

Was promised the country of, of inheritance बद्दल वचने

  1. लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक.

  2. जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.

  3. मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल.

  4. आणि मी जो देश तुला देणार आहे, त्याच्या लांबी व रुंदीपर्यंत चालत जा.”