मुख्य मजकुरावर जा

The Anger of God बद्दल बायबलमधील वचने: Sin, in saints

6 वचने · 43 पैलू

"The Anger of God" साठी शोधा

Sin, in saints बद्दल वचने

  1. “जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत,

  2. माझ्या आज्ञेचे पालन केले नाही आणि माझे नियम भंग केले,

  3. मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन, व दुष्कृत्यांसाठी चाबकाच्या फटकार्‍यांची शिक्षा करेन.

  4. तुमच्या क्रोधाने आम्ही भस्म होतो; तुमच्या संतापाने आम्ही दडपून जातो.

  5. तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता; तुमच्या सानिध्यात आमची सर्व गुप्त पातकेही प्रकाशात येतात.

  6. तुमच्या क्रोधाच्या छायेखाली आम्ही आमचे जीवन जगतो; कण्हत आमची वर्षे सरतात.