मुख्य मजकुरावर जा

The Anger of God बद्दल बायबलमधील वचने: Manifested in judgments and afflictions

3 वचने · 43 पैलू

"The Anger of God" साठी शोधा

Manifested in judgments and afflictions बद्दल वचने

  1. त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला.

  2. त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले.

  3. इजिप्त देशाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्रांस त्यांनी ठार केले; जे हामाच्या डेर्‍यातील पौरुषाचे प्रथमफळ होते.