मुख्य मजकुरावर जा

The Affections बद्दल बायबलमधील वचने: Upon heavenly things

2 वचने · 16 पैलू

"The Affections" साठी शोधा

Upon heavenly things बद्दल वचने

  1. यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.

  2. तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.