मुख्य मजकुरावर जा

Sycamore Tree बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 5 पैलू

"Sycamore Tree" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  2. गदेर येथील बआल-हानान राज्याच्या पश्चिमी डोंगरपायथ्यातील जैतुनाच्या व उंबराच्या झाडांची देखरेख करत असे. योआश जैतून तेलाच्या पुरवठ्याचा प्रमुख होता.

  3. राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  4. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  5. त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि उंबराच्या झाडांचा बर्फाने नाश केला.

  6. “विटा खाली पडल्या आहेत, परंतु आम्ही ते घडविलेल्या दगडाने पुन्हा बांधू; उंबराची झाडे कापली गेली आहेत, परंतु आम्ही त्यांच्या जागी देवदारू लावू.”

  7. आमोसने अमस्याहला उत्तर दिले, “मी तर संदेष्टा नाही आणि मी संदेष्ट्याचा पुत्रही नाही, मी तर मेंढपाळ आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.

  8. तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते.