मुख्य मजकुरावर जा

Strangers in Israel बद्दल बायबलमधील वचने: Not to be chosen as kings in Israel

1 वचन · 33 पैलू

"Strangers in Israel" साठी शोधा

Not to be chosen as kings in Israel बद्दल वचने

  1. तर ज्या माणसाची याहवेह तुमचे परमेश्वर निवड करतील, त्यालाच तुम्ही राजा म्हणून नेमावे. तो तुमच्या भाऊबंदांपैकी असावा; परदेशीयाला म्हणजे इस्राएली पैकी नसलेल्यास तुम्ही राजा म्हणून नेमू नये.