मुख्य मजकुरावर जा

Steadfastness बद्दल बायबलमधील वचने: In holding fast the confidence and rejoicing of the hope

2 वचने · 40 पैलू

In holding fast the confidence and rejoicing of the hope बद्दल वचने

  1. परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत.

  2. जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे.