Steadfastness बद्दल बायबलमधील वचने: Godliness necessary to
Godliness necessary to बद्दल वचने
“जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील,
तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्यात अन्याय राहू देणार नाहीस,
तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.