मुख्य मजकुरावर जा

Spear बद्दल बायबलमधील वचने: Ill provided with, in the times of Deborah and Saul

2 वचने · 26 पैलू

Ill provided with, in the times of Deborah and Saul बद्दल वचने

  1. परमेश्वराने नवीन पुढारी निवडले जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये एकही ढाल किंवा भाला दिसला नाही.

  2. म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती.