Spear बद्दल बायबलमधील वचने: Darts
Darts बद्दल वचने
योआब म्हणाला, “मी असा तुझ्यासाठी थांबणार नाही.” असे म्हणत त्याने आपल्या हाती तीन भाले घेतले आणि अबशालोम एलाच्या झाडाला अजूनही जिवंत असा लटकलेला असताना त्याने त्याच्या छातीत ते भोसकले.
त्याच्यावर वार केलेल्या तलवारीचा, अथवा भाला, बरची किंवा बाणाचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही.
लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते; भाल्याच्या खुळखुळण्याला तो हसत असतो.