मुख्य मजकुरावर जा

Serpent बद्दल बायबलमधील वचने: Venom of

9 वचने · 16 पैलू

"Serpent" साठी शोधा

Venom of बद्दल वचने

  1. मी पाठविलेल्या दुष्काळाने ते दुर्बल होतील, महामारी व घातक रोग त्यांच्यावर येतील; आपल्या दातांनी त्यांना फाडून खाणारी हिंस्त्र श्वापदे मी त्यांच्यावर पाठवेन, मातीत सरपटणारे विषारी सर्पही त्यांच्यावर पाठवेन.

  2. त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.

  3. तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.

  4. त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्‍या नागसर्पांसारखे आहेत,

  5. त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला

  6. जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

  7. शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.

  8. परंतु पौलाने तो साप झटकून अग्नीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही.

  9. आता पौल सुजेल किंवा तत्काळ मरून पडेल अशी लोकांची अपेक्षा होती; परंतु पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर, काही विशेष झाले नाही हे दिसल्यावर, त्यांनी आपले मन बदलले आणि तो परमेश्वर असावा असे म्हणाले.