Serpent बद्दल बायबलमधील वचने: Charming of
Charming of बद्दल वचने
त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्या नागसर्पांसारखे आहेत,
की गारुडी कितीही कुशल असला, तरी तो गारुड्याचा सूर ऐकणार नाही.
साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही.
“पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन, असे सर्प ज्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकणार नाही. आणि ते तुम्हाला दंश करतील,” याहवेह असे घोषित करतात.