मुख्य मजकुरावर जा

Self-Righteousness बद्दल बायबलमधील वचने: Warning against

1 वचन · 30 पैलू

"Self-Righteousness" साठी शोधा

Warning against बद्दल वचने

  1. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना तुमच्यापुढून घालवून दिल्यानंतर स्वतःशी म्हणू नका, “मी नीतिमान आहे, म्हणूनच याहवेहने हा देश वतन म्हणून घेण्यास मला मदत केली.” नाही! तसे मुळीच नाही, तर या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच याहवेह त्यांना तुमच्यापुढून घालवून देत आहेत.