Sanctification बद्दल बायबलमधील वचने: Through the word of God
Through the word of God बद्दल वचने
सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे.
त्यांनी देखील खरोखर पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतो.
जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे;