मुख्य मजकुरावर जा

Sanctification बद्दल बायबलमधील वचने: Christ

2 वचने · 28 पैलू

"Sanctification" साठी शोधा

Christ बद्दल वचने

  1. जो लोकांना पवित्र करतो आणि जे पवित्र झाले आहेत, ते दोन्ही एकाच कुटुंबातील आहेत. यामुळेच आपल्याला बंधू आणि भगिनी असे म्हणावयाला येशू लाजत नाही.

  2. लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले.