Rings बद्दल बायबलमधील वचने: (Put on the hands,) of favour
(Put on the hands,) of favour बद्दल वचने
“परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला.