Reaping बद्दल बायबलमधील वचने: A time of great rejoicing
A time of great rejoicing बद्दल वचने
जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.
जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.