मुख्य मजकुरावर जा

Proselytes बद्दल बायबलमधील वचने: From the Egyptians and Edomites restricted to the third generation from holding office in the congregation

2 वचने · 14 पैलू

From the Egyptians and Edomites restricted to the third generation from holding office in the congregation बद्दल वचने

  1. परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता.

  2. त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्‍या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.