Pillars बद्दल बायबलमधील वचने: To perpetuate names
To perpetuate names बद्दल वचने
अबशालोमने आपल्या कारकिर्दीत राजाच्या खोर्यात स्वतःच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारला. कारण तो स्वतःशी म्हणाला, “माझे नाव पुढे चालविण्यासाठी मला पुत्र नाही.” म्हणून त्याने त्या स्तंभाला अबशालोमचे स्मारक असे नाव दिले होते. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.