मुख्य मजकुरावर जा

Peace बद्दल बायबलमधील वचने: Pray for that of the church

3 वचने · 38 पैलू

"Peace" साठी शोधा

Pray for that of the church बद्दल वचने

  1. यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की या नगरीवर प्रीती करणार्‍या सर्वांची सुरक्षा होवो.

  2. तुझ्या तटांच्या आत शांती नांदो; तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो.

  3. जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो, “तुझ्यामध्ये शांती नांदो.”