मुख्य मजकुरावर जा

Peace बद्दल बायबलमधील वचने: Endure his chastisements

3 वचने · 38 पैलू

"Peace" साठी शोधा

Endure his chastisements बद्दल वचने

  1. “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.

  2. कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल, आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील.

  3. तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील; तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही.