Palaces बद्दल बायबलमधील वचने: Houses of great men
Houses of great men बद्दल वचने
अश्दोदच्या गडांना आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा; तिच्यामधील गोंधळ आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.”
ते पुरुष आपली शांती असतील जेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करतील आणि आपल्या किल्ल्यांमध्ये प्रवेश करतील, तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध सात मेंढपाळ, आठ देखील सेनापती उभे करू,