Palace बद्दल बायबलमधील वचने: Figurative, of a government 3 वचने · 8 पैलू "Palace" साठी शोधा सर्व 28 Of Solomon 12 For kings 5 At Shushan 4 At Babylon 3 Figurative, of a government 3 Archives kept in 1 Of David 1 Proclamations issued from 1 Figurative, of a government बद्दल वचने आमोस १:१२म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”आमोस २:२मी मोआबावर अग्नी पाठवेन तो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन. युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब प्रचंड नाशाने खाली जाईल.नहूम २:६नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत आणि राजवाडे ढासळत आहेत.