Skip to content

Oppression बद्दल बायबलमधील वचने: Prayers against

5 वचने · 8 पैलू

Prayers against बद्दल वचने

  1. मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून, जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा.

  2. तुम्ही आपले मुख का लपविता? आमची दुःखे आणि आमचा छळ याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?

  3. मी धर्माचरणाने व न्यायीपणाने वागलो आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोपवू नका.

  4. मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा, म्हणजे मला तुमच्या आज्ञा पाळता येतील.

  5. मी निळवी किंवा सारसाप्रमाणे चित्कारलो मी शोक करणाऱ्या कबुतरासारखा कण्हत राहिलो. आकाशाकडे पाहून माझे डोळे दुर्बल झाले. मला धमकाविण्यात आले आहे; हे प्रभू, मला मदत करण्यासाठी या!”