मुख्य मजकुरावर जा

Missionary Work By Ministers बद्दल बायबलमधील वचने: Guilt and danger of shrinking from

2 वचने · 32 पैलू

"Missionary Work By Ministers" साठी शोधा

Guilt and danger of shrinking from बद्दल वचने

  1. परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.

  2. मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.