Missionary Work By Ministers बद्दल बायबलमधील वचने: Silas
Silas बद्दल वचने
परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले.
तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.