मुख्य मजकुरावर जा

Miraculous Gifts of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Of different kinds

3 वचने · 17 पैलू

"Miraculous Gifts of the Holy Spirit" साठी शोधा

Of different kinds बद्दल वचने

  1. निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे.

  2. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.

  3. कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.