मुख्य मजकुरावर जा

Miraculous Gifts of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Neglected

2 वचने · 17 पैलू

"Miraculous Gifts of the Holy Spirit" साठी शोधा

Neglected बद्दल वचने

  1. मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको.

  2. म्हणूनच तुझ्यावर मी हात ठेवल्याने, परमेश्वराची जी देणगी तुला मिळाली, त्या देणगीला तू नव्याने प्रज्वलित केले पाहिजे. याची मी तुला आठवण देत आहे.