Skip to content

Methuselah बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला.

  2. मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  3. हनोख एकंदर 365 वर्षे जगला.

  4. हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.

  5. मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला.

  6. लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  7. मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  8. हनोख, मथुशेलह, लामेख, नोआह.