Skip to content

Lamech

7 वचने · 2 कुटुंब सदस्य

Lamech चा उल्लेख असलेली वचने

  1. मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला.

  2. लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  3. लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला.

  4. नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  5. लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  6. हनोख, मथुशेलह, लामेख, नोआह.

  7. तो केनानाचा पुत्र, तो अर्पक्षदाचा पुत्र, तो शेमाचा पुत्र, तो नोआहचा पुत्र, तो लामेखाचा पुत्र,