Medo-Persian Kingdom बद्दल बायबलमधील वचने: Dwelt in royal palaces
Dwelt in royal palaces बद्दल वचने
त्याकाळी राजा अहश्वेरोश शूशनच्या सिंहासनावर विराजमान होता.
अशा रीतीने संदेशवाहकांनी शाही वेगवान घोड्यांवर स्वार होऊन व राजाज्ञेनुसार राज्यात सर्वत्र पत्र नेले. हे फर्मान शूशन राजवाड्यात काढण्यात आले.