मुख्य मजकुरावर जा

Man बद्दल बायबलमधील वचने: Made by God in his successive generations

4 वचने · 114 पैलू

Made by God in his successive generations बद्दल वचने

  1. “तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?

  2. तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा, पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?

  3. दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे,

  4. तुम्ही मला त्वचा व मांस दिले, आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का?