मुख्य मजकुरावर जा

Man बद्दल बायबलमधील वचने: Received dominion over other creatures

3 वचने · 114 पैलू

Received dominion over other creatures बद्दल वचने

  1. तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.

  2. सर्व कळप व गुरे, आणि वनपशू.

  3. आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी.