मुख्य मजकुरावर जा

Genealogies बद्दल बायबलमधील वचने

33 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो मल्याचा पुत्र, तो मिन्नाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र, तो नाथानाचा पुत्र, तो दावीदाचा पुत्र,

  2. तो इशायाचा पुत्र, तो ओबेदाचा पुत्र, तो बवाजाचा पुत्र, तो सल्मोनाचा पुत्र, तो नहशोनाचा पुत्र,

  3. तो अम्मीनादाबाचा, हा अम्मीनादाब रामाचा पुत्र, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाहचा,

  4. तो याकोबाचा पुत्र, तो इसहाकाचा पुत्र, तो अब्राहामाचा पुत्र, तो तेरहाचा पुत्र, तो नाहोराचा पुत्र,

  5. तो सरुगाचा पुत्र, तो रऊचा पुत्र, तो पेलेगाचा पुत्र, तो एवराचा पुत्र, तो शेलहाचा पुत्र,

  6. तो केनानाचा पुत्र, तो अर्पक्षदाचा पुत्र, तो शेमाचा पुत्र, तो नोआहचा पुत्र, तो लामेखाचा पुत्र,

  7. तो मथुशलहाचा पुत्र, तो हनोखाचा पुत्र, तो यारेदाचा पुत्र, तो महललेलाचा पुत्र, तो केनानाचा पुत्र,

  8. तो एनोशाचा पुत्र, तो शेथाचा पुत्र, तो आदामाचा पुत्र, तो परमेश्वराचा पुत्र होता.