Salmon
हे नावानेही ओळखले जाते: Salma
Salmon चा उल्लेख असलेली वचने
अम्मीनादाब हा नहशोनचा पिता, नहशोन हा सल्मोन चा पिता,
सल्मोन हा बवाजचा पिता, बवाज हा ओबेदचा पिता,
नहशोनाला सल्मा व सल्माला बवाज हा झाला;
अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,
सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता,
तो इशायाचा पुत्र, तो ओबेदाचा पुत्र, तो बवाजाचा पुत्र, तो सल्मोनाचा पुत्र, तो नहशोनाचा पुत्र,