मुख्य मजकुरावर जा

Compared To Saints बद्दल बायबलमधील वचने: Runners in a race

2 वचने · 46 पैलू

"Compared To Saints" साठी शोधा

Runners in a race बद्दल वचने

  1. शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल.

  2. यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे.