Compared To Saints बद्दल बायबलमधील वचने: Lions
Lions बद्दल वचने
कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात.
याकोबाचे अवशेष राष्ट्रांमध्ये आणि अनेक लोकांमध्ये असणार, जंगली श्वापदांमध्ये सिंहासारखे आणि मेंढरांच्या कळपामध्ये तरुण सिंहासारखे असतील, ते त्यांच्यावर झेप घेतील आणि त्यांना ठार करीत पुढे जातील आणि कोणीही त्यांना वाचवू शकत नाही.