मुख्य मजकुरावर जा

Compared To Saints बद्दल बायबलमधील वचने: Unfailing springs

1 वचन · 46 पैलू

Unfailing springs बद्दल वचने

  1. याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील; सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील व तुमच्या हाडांना बळकट करतील. मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे, कधीही पाणी न आटणाऱ्या झर्‍याप्रमाणे व्हाल.