Compared To Saints बद्दल बायबलमधील वचने: The sun
The sun बद्दल वचने
“याहवेह याप्रकारे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होवो! जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने उगवतो तसे, जे लोक तुमच्यावर प्रीती करतात ते सर्व त्या सूर्याप्रमाणे होवोत.” त्यानंतर देशात चाळीस वर्षे देशात शांतता होती.
मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.